मुदखेड: शिखाची वाडी शिवारात जमावाकडून गंभीर मारहाण झालेल्या 33 वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू; मुदखेड पोलीसात खुनाचा गुन्हा
Mudkhed, Nanded | Jun 28, 2025
मुदखेड तालुक्यातील मौजे शिखाची वाडी शिवारातील रोड लगतचे गिटि क्रेशर जवळ दि २१ जुन २०२५ रोजी दुपारी बाराच्या सुमारास...