इगतपुरी: १२ ते १५ सप्टेंबरला पिर सद्रोदीन बाबा दर्गा ऊरुस यात्रा : इगतपुरी पोलीस ठाण्यातील बैठकीत सर्वानुमते नियोजन
Igatpuri, Nashik | Sep 9, 2025
इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्रीसदो येथे पिर सद्रोदीन बाबा दर्गा येथे १२ ते १५ सप्टेंबर पर्यंत उरुस / यात्रा संपन्न...