नांदेड: माजी आमदार अमर राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मी २४ डिसेंबरला नांदेडला येणार : भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहर यांची माहिती
Nanded, Nanded | Dec 22, 2025 आज सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मी २४ डिसेंबरला नांदेडला येणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहर यांनी आज दिली आहे.