जुन्नर: आसूड घेवुन सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे भाषणाला उठले. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काळेंचा घेतला समाचार.
Junnar, Pune | Aug 21, 2025
बाजार समिती जागा खरेदी प्रकरणी सभापती संजय काळे यांच्या विरोधात जुन्नर छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात...