अंबरनाथ: बदलापूरच्या वालवली येथे साडेआठ फुटाचा धामीन जातीचा साप रहिवासी वस्तीत आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Ambarnath, Thane | Jul 27, 2025
सध्या सर्वत्र सिमेंटचे जंगल निर्माण होत आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर पाहायला मिळत आहे. आज...