अचलपूर: फिनले मिल कामगारांच्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष — आज आठवा दिवस, दोन कामगार 120 फूट चिमणीवर, शेकडो कामगारांचे आंदोलन
Achalpur, Amravati | Aug 14, 2025
फिनले मिल बंद पडून 36 महिन्यांचे वेतन व बोनस प्रलंबित आहेत. यामुळे कामगार आक्रमक होत आज आंदोलनाचा आठवा दिवस सुरू आहे....