वैभववाडी: करुळ चेकपोस्ट येथे गोवा बनावटीची दारु वाहतुक करणारा कंटेनर वैभववाडी पोलिसांनी पकडला : ११०० दारूचे बॉक्स सापडले
Vaibhavvadi, Sindhudurg | Aug 5, 2025
करुळ चेक पोस्ट येथे गोवा बनावटीची दारु वाहतुक करणारा कंटेनर वैभववाडी पोलिसांनी पकडला आहे. यामध्ये ३६ लाख ९६ हजार...