आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन शहरातील महात्मा फुले नगर येथे भारतीय जनता पार्टी महायुतीचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आ.संतोष पाटील दानवे यांनी विरोधी पक्षांवर चांगलाच टोला लगावला,यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की,शरद पवार राष्ट्रवादी गट व काँग्रेस पक्षाच्या भोकरदन नगरपरिषदेच्या उमेदवारांना नागरिक जाब विचारत आहे,तुम्ही काय विकास भोकरदन शहराचा केला, त्यामुळे त्यांना पळती भुई थोडी झाली आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.