लोहा: जो पर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तो पर्यंत लाडकी बहीण कोणी बंद करू शकणार नाही - मुख्यमंत्री ना. फडवणीस
Loha, Nanded | Nov 27, 2025 आमचे विरोधक म्हणायचे आता याचे एवढे आमदार निवडून आले लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु जो पर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री पदी आहे ही योजना कुणीच बंद करू शकणार नाही असे लोहा येथील सभेत आजरोजी दुपारी 2:15 च्या सुमारास मुख्यमंत्री महोदयांनी म्हटले असून लाडकी बहीण योजनेसोबतच लखपती दीदीचा कार्यक्रम राबवायचा असल्याचे देखील यावेळी त्यांनी म्हटले आहेत.