कुडाळ: कुडाळ-घोटगे ख्रिश्चनवाडी येथे अज्ञाताकडून महिलेला शाॅक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न : कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Kudal, Sindhudurg | Aug 25, 2025
कुडाळ तालुक्यातील घोटगे-ख्रिश्चनवाडी येथे एका महिलेला मध्यरात्री विजेचा शॉक देवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची...