शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी मध्ये रात्री तीन वाजताच्या सुमारास चंद्रशेखर केशव टाकळखेडे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली व चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला 14 डिसेंबर रविवारी जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आले पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे