वैभववाडी: नापणे धबधब्यावर सुविधा पुरविण्याविषयी प्रशासन प्रयत्न करणार : कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची माहिती
Vaibhavvadi, Sindhudurg | Aug 5, 2025
काचेच्या पुलाच्या उभारणीनतंर नापणे धबधब्यावर पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सुख...