जालना: मुसळधार पावसामुळे जालन्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर.
पाच वर्षांनंतर प्रथमच कुंडलिका आणि सिन्हा नदीला आला पूर...
Jalna, Jalna | Aug 18, 2025
मुसळधार पावसामुळे जालन्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर. पाच वर्षांनंतर प्रथमच कुंडलिका आणि सिन्हा नदीला आला पूर... ...