वाशिम: वाशिम पोलिसांच्यावतीने 31 ऑक्टोबर रोजी वॉक फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन
Washim, Washim | Oct 29, 2025 भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त वाशिम पोलिस दलाच्यावतीने वॉक फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.00 वाजता शहरातील वसंतराव नाईक चौक येथून करण्यात आले असून सदर कार्यक्रमात सदर कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्यावतीने दि. 29 ऑक्टोबर रोजी करण्यात आले असून, या कार्यक्रमात समाजातील विविध घटकांना एकत्र येण्याची संधी मिळणार असून, एकात्मता आणि बंधुतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहचणार आहे.