सातारा: विसर्जन मिरवणुकीत भीम लाईट गरागरा फिरवणाऱ्या आठ जणांवर शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Sep 8, 2025
जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवात बिमलाईटचा प्रतिबंध केला असतानाही गणेश विसर्जन मिरवणुकीत आठ मंडळांनी बीम लाईट गरागर फिरवून...