साक्री: पिंपळनेरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या;वसतीगृहात तरूणाने घेतला गळफास
Sakri, Dhule | Nov 19, 2025 पिंपळनेर येथील आदिवासी मुलांच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांने घेतला गळफास घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या वस्तीगृहावर अधीक्षक नसल्याने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असून तात्काळ अधिक्षकाची ऑर्डर काढून रिक्त जागा त्वरित भरा अशी मागणी आदिवासी संघटने कडून केली असून घटनेचा तिव्र संताप व्यक्त केला. सदर विद्यार्थ्याच्या खिशात चिठ्ठी मिळून आले असून त्याचा मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.तपासादरम्यान मृत्यूचे कारण उघड होऊ शकते., आज रात्री अडीच वाजेच्या सुमारास पिंपळनेर येथील शासकीय आद