पारडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पूना पूर नाल्याजवळ छापा मार कार्यवाही करून महिलेच्या ताब्यातून 81 बॉटल दारू आणि सिलेंडर दुचाकी असा 93हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.