घनसावंगी: व्यापाऱ्यांच्या वतीने तीर्थपुरी बंदचे आयोजन
घरसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे मालेगाव येथील डोंगराळे गावातील अत्याचार प्रकरणे आरोपीला त्वरित शिक्षा व्हावी या मागणीसाठी रविवारी तीर्थपुरी बंदचे आयोजन करण्यात आले आहे अशा आशयाचे निवेदन तीर्थपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे