हिंगोली: पारडा येथे झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान पंचनामे करून मद्दत देण्याची शेतकऱ्यांची मागणी
Hingoli, Hingoli | Aug 30, 2025
हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालाय तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान...