निलंगा: कलांडीतील पुराच्या प्रवाहामुळे वाहून गेलेल्या पुलाची, खरडून गेलेल्या जमिनीची काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
Nilanga, Latur | Oct 1, 2025 कलांडी, ता. निलंगा येथील पुराच्या खूप मोठ्या प्रवाहामुळे पूर्णपणे वाहून गेलेल्या पुलाची व खरडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या, शेताच्या नुकसानाची चर्चा करत शेतकऱ्यांना धीर देतेवेळी मा. खासदार शिवाजी काळगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. अभयदादा साळुंके, काँग्रेस पक्षाचे अतिवृष्टीचे निरीक्षक, परिसरातील पदाधिकारी, गावकरी, प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी..