सावंगा येथे घरासमोरील विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने चंद्रभागा देविदासने सर्व सत्तर वर्ष या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना, दिनांक नऊ डिसेंबरला दुपारी एक वाजून 45 मिनिटांनी उघडकीस आली आहे. बेनोडा पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून घटनास्थळ पंचनामा कार्यवाही करून पोलीस स्टेशनला मर्ग नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांचे मार्गदर्शनात बेनोडा पोलिसांकडून सुरू आहे