निलंगा: एमआयडीसी हद्दीतील बारमध्ये बाथरुम कुठ आहे विचारल्यावर बार मालकाने ग्राहकावर पाळीव कुत्रा सोडून दोन जण गंभीर जखमी
.
Nilanga, Latur | Aug 28, 2025
बाथरुम विचारल्यावर बार मालकाचा हैराण किस्सा; पाळीव कुत्रा सोडून दोन जण गंभीर जखमी ......लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात...