संगमनेर: जांभूळवाडीत समृद्ध पंचायतराज अभियानाची विशेष ग्रामसभा
दारूबंदीचा ठराव मंजूर; "दारूबंदी झालीच पाहिजे" घोषणाबाजी
जांभूळवाडीत समृद्ध पंचायतराज अभियानाची विशेष ग्रामसभा दारूबंदीचा ठराव मंजूर; "दारूबंदी झालीच पाहिजे" घोषणाबाजी आजपासून गावात दारू विक्री बंद करण्याची ग्रामस्थांची ठाम भूमिका संगमनेर तालुक्यातील जांभूळवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज राज्यस्तरीय अभियानाच्या शुभारंभानिमित्त १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.