साकोली: केसलवाडा पापडा येथील मालगुजारी तलावाच्या पाळीला मोठा खड्डा पडल्याने पाळ फुटण्याची निर्माण झाली शक्यता
Sakoli, Bhandara | Sep 6, 2025
साकोली तालुक्यातील केसलवाडा पापडा मालगुजारी तलाव संततधार पावसाने तुडुंब भरला आहे व शनिवार दिनांक ६ सप्टेंबरला दुपारी तीन...