नागपूर ग्रामीण: निवडणुकीचा झाला खेळखंडोबा; काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांची टीका
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणुकीचा 21 डिसेंबरला लागणार असल्याचे आदेश पारित केले आहे यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत निवडणुकीचा खेळ खंडोबा झाला असे म्हणत टीका केली आहे.