जाफराबाद: नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी संपर्क कार्यालयावर घेतली कार्यकर्त्यांची आढावा बैठक
आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयावर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली आहे या बैठकीदरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देत त्यांच्याशी संवाद साधला आहे, यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते.