कराड: कराड शहरानजीक बनवडी फाट्यावर अनाधिकृत गॅस सिलेंडरचा साठा पुरवठा विभागाने केला जप्त; सातारा जिल्ह्यात खळबळ
Karad, Satara | Aug 7, 2025
कराड शहरानजीक बनवडी फाट्यावर काही दिवसांपासून बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गॅस सिलेंडर व अन्य...