गलवाडे ते अमळनेर रोडवर असलेल्या हॉटेल केसरी समोर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी 24 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता घडली आहे. या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर: भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत गलवाडे येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर, मारवड पोलीसात गुन्हा दाखल - Amalner News