केज: अजित पवारांचा ताफा अडवण्याचा इशारा दिल्यानंतर शेकाप नेते मोहन गुंड यांना केज निवासस्थानी पोलिसांनी ताब्यात घेतले
Kaij, Beed | Aug 6, 2025
शेकाप नेते मोहन गुंड यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा इशारा...