खंडाळा: १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचारप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपीला केले अटक
Khandala, Satara | Jul 19, 2025
खंडाळा तालुक्यातील एका गावच्या हद्दीत नोव्हेंबर २०२४ पासून पंधरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी जीवन रवींद्र गायकवाड...