उमरखेड: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आढावा बैठक पडली पार
उमरखेड विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आलेली आहे . या आढावा सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा उमरखेड प्रभारी चंद्रकांत साठे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे .