जालना: जालन्याच्या सावंगी तलान येथील 19 शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावरून गायब, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी...
Jalna, Jalna | Nov 3, 2025 जालन्याच्या सावंगी तलान येथील 19 शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावरून गायब, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी... अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी वंचित. अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. आज दिनांक 3 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सावंगी तलान येथील सर्वे क्रमांक 36 व गट क्रमांक 170 मधील तब्बल 19 शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावरून वगळण्यात आल्यामुळे शेतकरी अतिवृष्टी अनुदानासह शासकीय योजनांपासून वंचित राहिले आहेत. यामुळे या शे