नागपूर शहर: बेशुद्ध व्यक्तीची मदत करण्याऐवजी मोबाईल व दुचाकी नेली चोरून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात: सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार
Nagpur Urban, Nagpur | Sep 3, 2025
इमामवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी तीन सप्टेंबरला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार...