बाभूळगाव: शहरातील नर्मदा नगर येथे एकास कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, आरोपी विरुद्ध बाभूळगाव पोलीसात गुन्हा दाखल
Babulgaon, Yavatmal | Aug 29, 2025
फिर्यादी नाजिया परवीन शेख जाफर यांच्या तक्रारीनुसार 27 ऑगस्टला आरोपी शेख जाफर याने फिर्यादी सोबत कपडे धुण्याच्या...