परभणी: गायरन व झोपडपट्टी धारकांच्या विविध मागण्यांसाठी रिपाई आठवले गटाचा कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा
Parbhani, Parbhani | Jul 30, 2025
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने गायरान धारक व झोपडपट्टी धारकांच्या न्याय हक्कासाठी रिपाइंचे राज्य संघटक...