जळगाव: एमआयडीसीतील डाळ व्यापाऱ्याची लाखो रूपयांची फसवणूक, एकाला अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 11, 2025
जळगाव एमआयडीसीतील सी-सेक्टर मधील डाळ व्यापाऱ्याची तब्बल ३६ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर...