आज सोमवारी 19 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी माध्यमांना समोर नागरिकांना आवाहन केले की 24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेड येथे गुरुद्वारा येथे कार्यक्रम होत असून यासाठी दहा लाखापेक्षा जास्त नागरिक महाराष्ट्रात येत असून या अनुषंगाने नागरिकांनी सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहून मोठे सहकार्य करावे असे आव्हान विभागीय आयुक्त यांनी आज रोजी माध्यमांसमोर नागरिकांना केले आहे याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.