कुडाळ: सिंधुरसारखे ऑपरेशन आपल्या सैन्याने केले. आपल्या भारतीय नागरिकांना सैन्याचा अभिमान : मंत्री योगेश कदम
संजय राऊत यांनी पुराव्यानिशी बोलावे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत-पाकिस्तान सामने झाले होते, तेव्हा किती जुगार झाला त्याची आकडेवारी समोर आणावी. पण यावर मला काही बोलायचे नाही. सिंधुर सारखे ऑपरेशन आपल्या सैन्याने केले. आपल्या भारतीय नागरिकांना सैन्याचा अभिमान आहे. जे आजपर्यंत कुणाला जमल नाही ते आपल्या सैन्याने केले आहे. असे मत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले मंत्री योगेश कदम यांनी सोमवार 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माध्यमांशी बोलताना व्यक्त केले काय म्हणाले मंत्री कदम पाहूय