खटाव: औंध येथे संगीत महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या हस्ते पार पडले
Khatav, Satara | Oct 11, 2025 सातारा जिल्ह्यातील औंध येथे संगीत महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी चार वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या हस्ते पार पडले यावेळी मान्यवर उपस्थित होते त्यांनी संगीत महोत्सवाचे कौतुक केले.