देवळा: लोहनेर पिंपळगाव रोडवर विजयनगर येथे भांडण सोडवल्या गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू एका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Deola, Nashik | Oct 5, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील लोहनेर पिंपळगाव रोडवरील विजयनगर येथे भांडण सुरू असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या श्रावण वाघ यांना गच्ची पकडून कमरेचा बेल्ट धरून खाली पाडल्याने त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात गंगुबाई वाघ यांनी दिव्य तक्रानुसार निलेश सूर्यवंशी यांच्या विरोधात सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी करीत आहे