ठाणे: ठाणे शहरात दयनीय अवस्था झाली आहे, ठाणे महापालिका मुख्यालयासमोर समाजसेवक संगम डोंगरे
Thane, Thane | Dec 2, 2025 ठाणेकर नागरिकांकडून कर, रोड टॅक्स आणि फाईन वसूल करूनही चांगल्या रस्त्यांची हमी न देणे ही ठाणे शहर प्रशासनाची शोकांतिका अशा आशयाचे बॅनर महापालिका मुख्यालयासमोर लावून समाजसेवक संगम डोंगरे यांनी केला निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात समाजसेवक संगम डोंगरे यांनी आज दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.