नांदगाव: वडाळी येथे शेतात हे जागा करतो या कारणावरून मारहाण करणाऱ्या पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वडाळी येथे शेतात येजा का करतो या कारणावरून पांडुरंग डफाळ यांना शरद डफळ गोरख डफळ व इतर तीन अशा पाच लोकांनी लोखंडी मारहाण करून दुखापत केल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहे