नायगाव-खैरगाव: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व हमीभावासाठी नरसी येथील चक्का जाम आंदोलनात सर्वांनी उपस्थित राहावे - प्रहारचे नेते चव्हाण
Naigaon Khairgaon, Nanded | Jul 23, 2025
उद्या दि. 24 जुलै रोजी राज्यातील सर्व कर्ज बाधित शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा तसेच शेतीमालाला हमीभाव देण्यात...