गोंदिया: सालेकसा शहराचे युवा कार्यकर्ते रिषी बैस आणि राजा बर्वे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Gondiya, Gondia | Aug 17, 2025
आज दि.17 ऑगस्ट रोजी गोंदिया येथे देशाचे नेते गोंदिया जिल्ह्याचे विकास पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...