पारशिवनी: साटक ,बनपुरी-बेलडोंगरीकला येथे ग्रापं कार्यल य .श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजना चे शिबिर घेण्यात आले.
पारशिवनी तालुका तील ग्रामपंचायत साटक ,बनपुरी- बेलडोंगरी कला येथे ग्रा पं कार्यलयात .श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजना चे शिबिर घेण्यात आले. शिवीरात लोकानी घेतला लाभ.