जिवती: ग्रामीण रुग्णालय जिवती कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णाला भेट
जिवती 29 ऑक्टोंबर रोज बुधवारला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान माननीय जिल्हा शल्य चिकीस्तक डॉक्टर महादेव चिंचोळे यांनी ग्रामीण रुग्णालय जिवती कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भेट दिली त्यावेळी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीधरच चंदावार तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल टेंबे वैद्यकीय अधिकारी जिवती विशाल पवार आदी उपस्थित होते