जाफराबाद: गुटखा विक्री करणारा इसम पोलिसांनी घेतला ताब्यात 41 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त शासकीय विश्रामगृहासमोर केली कारवाई
Jafferabad, Jalna | Aug 11, 2025
आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक...