सेनगाव: कडोळी येथे चांदीचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची फसवणूक, भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Sengaon, Hingoli | Jul 26, 2025
सेनगांव तालुक्यातील कडोळी या ठिकाणी चांदीचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी फसवणूक केल्याची घटना घडली असून...