बार्शी: मुख्य चौक बाजारपेठेत वाहतूक शिस्त मोहिमेत ३१ वाहनांवर कारवाई; शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे
Barshi, Solapur | Aug 13, 2025
बार्शी शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नियमभंग रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत वाहतुकीचे नियम...