चंद्रपूर: महाराष्ट्रात "बंजारा समाजाला ST आरक्षण देण्यास हैदराबाद गेझेटचा आधार घेऊ नये - जनसेवा गोंडवाना पार्टीची भूमिका
महाराष्ट्र शासनाने "बंजारा समाजास ST प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी हैदराबाद गेझेटचा आधार घेऊ नये तसेच केंद्र शासनाकडे शिफारस करू नये" अश्या मागणीचे निवेदन मा. मुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या कडे पाठविण्यासाठी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना जनसेवा गोंडवाना पार्टी चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. धिरजभाऊ सेडमाके यांनी दिले. निवेदनात अनुसूचित जमातींची यादी राज्यनिहाय निश्चित असून, दुसऱ्या राज्यातील यादी महाराष्ट्रात लागू होत नाही.